मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी एकनाथ शिंदे गटाला चांगलंच सुनावलं. शपथ घेऊन १२ तास उलटले तरी एकाही मंत्र्याला बाळासाहेबांच्या शक्तीस्थळावर जावंस वाटलं नाही. याचा अर्थ फक्त स्वार्थासाठी बाळासाहेब आणि त्यांचं नाव वापरायचं
बाळासाहेबांच्या ठाकरे घराण्याला संपवायचं कसं याचा सर्वांनी विडा उचलला असं म्हणत त्यांनी टीका केली.